क्षणार्ध

मोबाईलचा अलार्म वाजताच तो धडपडत उठला. डोळे चोळत बाथरूम मध्ये शिरला आणि चेहऱ्यावर पाण्याचे सपकारे मारून थोडा फ्रेश झाला. धावतच बाहेर येत त्याने आपल्या टेबलावरची सगळी वह्या पुस्तकं भरभर उचलून … Continue reading क्षणार्ध