वेड्याचे सोंग लै भारी

शाळेत तशी मी हुशार होते. मार्क्स नेहमीच चांगले पडायचे मला. त्यामुळे माझे घरचे माझ्यावर खूप खुश असायचे. पण त्याच वेळी मला त्यांच्याकडून अपेक्षेचे खूप मोठे ओझे नेहमी वागवावे लागत असे. … Continue reading वेड्याचे सोंग लै भारी