हस्ताक्षर सुधारणा पडली पथ्यावर

शाळेत असल्यापासूनच मी अभ्यासात हुशार होतो. सतत नंबर येत असे माझा. त्यामुळे माझे सगळीकडे कौतुक जरा जास्तच होत असे. पण याचा अर्थ असा नव्हता कि मी बाकी गोष्टीत हुशार नव्हतो. मी सगळ्यातच पुढे होतो. दिसायला पण मी तितकाच चांगला होतो. उंच, सावळा रंग, खेळात तरबेज आणि सतत पुढे पुढे असायची सवय यामुळे सगळ्यांच्या मनात लगेचच … Continue reading हस्ताक्षर सुधारणा पडली पथ्यावर